शुभम मित्र मंडळाचा बाप्पा

 Mumbai
शुभम मित्र मंडळाचा बाप्पा
Mumbai  -  

अँटॉप हील-  वडाळ्यातील अँटॉप हील पोस्ट ऑफिस येथील शुभम मित्र मंडळ यंदाचे ३४ वे वर्ष साजरे करत आहे. 'अँटॉप हीलचा राजा' प्रसिद्ध असलेला हा गणपती मागील वर्षी २०१५ मध्ये 'मुंबईचा राजा' या स्पर्धेत विजेते पद मिळवले होते. तसंच यंदाच्या वर्षीही 'मुंबईचा राजा' या स्पर्धेसाठी या मंडळाची निवड केली गेलीय. मंडळातर्फे गणेशोत्सवात कार्यक्रम आणि विविध स्पर्धा राबवल्या जातात. दरवषी मूर्तीची प्रतिमा वेगळी आणि उभीच असते. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी ही आम्हीच मुंबईचा राजा या स्पर्धेचा मान पटकावू असं अध्यक्ष 'विजय कुमार नायडू' यांनी स्पष्ट केले. 

Loading Comments