कल्पतरू मित्र मंडळाचा गणेशोत्सव

 Kurla
कल्पतरू मित्र मंडळाचा गणेशोत्सव
Kurla, Mumbai  -  

गेल्या १५ वर्षांपासून चुनाभट्टी परिसरात कल्पतरू मित्र मंडळाच्या वतीनं साध्या पद्धतीनं दरवर्षी गणपतीची सजावट केली जाते. यावेळी मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवासोबत अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात. दरवर्षी याठिकाणी रक्तदान शिबिर, गरीब विदयार्थ्यांसाठी वह्या वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, आरोग्य शिबीर, चष्मा वाटप असे कार्यक्रमही घेतले जातात. मंडळातर्फे गोरगरीबांना जेवण, कपडे देखील वाटत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर चिमरे यांनी दिली.

Loading Comments