हुतात्म्यांना श्रद्धांजली

 Lower Parel
 हुतात्म्यांना श्रद्धांजली
 हुतात्म्यांना श्रद्धांजली
 हुतात्म्यांना श्रद्धांजली
See all
  • प्रसाद कामतेकर
  • कला

वरळी - वरळीतल्या बीडीडी चाळ नं.80 मधील युवा पिढीनं दिवे आणि रांगोळीच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात आली. चाळींच्या गॅलरीत रांगोळी काढून त्याखाली हुतात्म्यांसाठी संदेश लिहीण्यात आला. जब देश मैं है दिवाली अपने जवान खेल रहे है होली अशा पद्धतीचे संदेश लिहून हुतात्म्यांना युवा पिढीच्या वतीनं श्रद्धांजली देण्यात आली.

सर्वत्र दिवाळी साजरी होत असतानाच आपला जवान मात्र सीमेवर रक्ताची होळी खेळत आहेत. अनेक जवान कर्तव्य बजावत असताना प्राण गमावत आहेत. त्याचीच जाण रांगोळी आणि दिव्यांच्या माध्यमातून ओमकार जाधव ,सागर वाघोटकर आणि मित्र परिवार या युवा मंडळींनी करून दिलीय.

Loading Comments