आर्ट स्टेज २०१६

 Borivali
आर्ट स्टेज २०१६
आर्ट स्टेज २०१६
आर्ट स्टेज २०१६
आर्ट स्टेज २०१६
आर्ट स्टेज २०१६
See all

बोरिवली - आर्ट स्टेज २०१६ या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. चामुंडा सर्कलजवळील प्रबोधनकार नाट्यगृहात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. या वेळी प्रदर्शन पाहण्यासाठी कला प्रेमी मोठी गर्दी करत आहेत.

Loading Comments