Advertisement

बालचित्रकारांच्या राष्ट्रपतींना शुभेच्छा


बालचित्रकारांच्या राष्ट्रपतींना शुभेच्छा
SHARES

लालबाग - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा रविवारी 11 डिसेंबरला 81 वा वढदिवस आहे. त्यानिमित्तानं राष्ट्रपतींना शुभेच्छा देण्यासाठी लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या 30 बालचित्रकारांनी शुभेच्छा पत्रं तयार केले असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना ते पोस्टाद्वारे पाठवले जाणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा