नेहरु सेंटरमध्ये शेतक-यांसाठी भरवलं चित्रप्रदर्शन

वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये अनेक वेगवेगळ्या चित्रांचं प्रदर्शनं भरवण्यात आलंय.. 6 ऑगस्ट पासून लाइफ या शिर्षकांतर्गत भरवलेलं हे प्रदर्शन थोड वेगळयं. हे प्रदर्शन खास शेतक-यांच्या मदतीसाठी भरवण्यात आलंय..हे प्रदर्शन जॉइस इंटीग्रीटी ट्रस्ट फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलयं. या चित्रप्रदर्शनातून जमा होणारा पैसा नाम फाउंडेशनला देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन चित्रकार निता चंद्रा यांनी केलंय. 

 

Loading Comments