Advertisement

'बघा' यामी गौतमचा 'बोल्ड अँड ब्युटीफूल' लूक!


'बघा' यामी गौतमचा 'बोल्ड अँड ब्युटीफूल' लूक!
SHARES

नायिकेप्रमाणाचे खलनायकी भूमिकाही ताकदीने साकारणारी अभिनेत्री यामी गौतम नेहमीच नवनवीन लूक्समुळे चर्चेत असते. फॅशन जगतासोबतच सिनेसृष्टीमध्येही आपल्या नावाचं वेगळं वलय निर्माण करणाऱ्या यामीने नुकतंच एका मॅगझीनसाठी फोटो शूट केलं. या फोटोंमध्ये यामी बोल्ड आणि ब्युटीफूल दिसून येत आहे.



‘उरी’ या आगामी हिंदी चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या यामीला या फोटोशूटसाठी स्टायलिस्ट अक्षय त्यागी यांनी खास लूक्स दिले आहेत. अमित ठाकूर यांनी हेअर डिझाइन केलं असून, रोझारीओ बेलमाँट यांनी तिचा मेकअप केला आहे.



‘लव्ह कम्स इन काँट्रास्टिंग शेड्स’, ‘बिइंग सेक्सी इज अ स्टेट आॅफ माइंड’, ‘द लिंगरींग गेझ सेज द वेट इज ओव्हर’, ‘सेक्सी इज नॅाट व्हॅाट यू रिव्हील, बट व्हॅाट यू कन्सील’, ‘यलो रिफ्लेक्ट्स द ग्लो आॅफ द हार्ट अँड ड्रीम्स’ अशी लक्षवेधी कॅप्शन्स या फोटोंना देण्यात आली आहे.




यामीच्या चाहत्यांना हे फोटो नक्कीच आकर्षित करतील असेच आहेत.




हेही वाचा-

डेंग्यूने अडवली श्रद्धाची वाट!

Exclusive : मृणाल कुलकर्णी पुन्हा ठरणार सरप्राइज पॅकेज!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा