बिल गेटस् नी लावली गोदरेज कंपनीत हजेरी

 Mumbai
बिल गेटस् नी लावली गोदरेज कंपनीत हजेरी

विक्रोळी - विक्रोळीतील गोदरेज कंपनीत आयोजित करण्यात आलेल्या फिलॅनट्रॉफिक परिसंवादाला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् यांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी तीन वाजता बिल गेटस् गोदरेजच्या प्लॅट क्रमांक 13 मध्ये पोहोचले. या परिसंवादाल जमशेद गोदरेज यांच्यासह अझिम प्रेमजी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments