'काळा पैसा रोखणं अशक्य'

    मुंबई  -  

    मुंबई - देशातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500 आणि 1000 च्या नोटा मोदी सरकारनं व्यवहारातून बंद केल्या या निर्णयावरुन सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रीया येऊ लागल्यात. काहींनी समर्थन केलं तर, काहींनी आपण अडचणीत येऊ म्हणून कडाडून विरोध ही केला. या निर्णयावर अर्थतज्ज्ञांचं काय म्हणणं ऐकूयात..

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.