मुंबई - मोदी सरकारनं ५००-१००० च्या नोटा बंद केल्यानंतर त्या बदली करण्यासाठी ग्राहकांनी बँकांमध्ये धाव घेतली. काही ठिकाणी बँकांच्या बाहेर हाणामारीचे प्रकारही झाले. मात्र मुंबई लाईव्ह तुम्हाला आव्हान करतंय की घाई करू नका. आरामात बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पैसे भरू शकता. आणि त्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे. आमचा प्रतिनिधी तुम्हाला दाखवतोय पैसे बदलण्याची ही प्रक्रीया किती सोपी आहे ते.