उद्योजकांसाठी खुशखबर

 Pali Hill
उद्योजकांसाठी खुशखबर

उद्योजकांसाठी एक खुशखबर आहे. पालिकेने उद्योजकांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी इझ आॅफ डुइंग बिझनेस योजना आणली आहे. इमारती आणि कारखाने खात्याशी संबंधित 46 पैकी 27 परवानग्या रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे उद्योजकांचा त्रास कमी झालाय. केंद्र सरकार आणि पालिकेकडून या परवानग्या घ्याव्या लागतात. पालिकेकडून घेण्यात येणाऱ्या परवानग्याची पुर्नरावृत्ती होत असल्याने पालिकेने 46 परवानग्यापैकी 27 परवानग्या कमी केल्या आहेत.

Loading Comments