शाई उडाली भुर्रर...

मुंबई - सरकारनं 1000-500 च्या नोटा चलनातून बाद केल्या आणि लोकांनी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये धाव घेतली. मात्र पैसे बदलण्यासाठी वारंवार तेच तेच लोक रांगा लावून पैसे काढत असल्याचं लक्षात आलं आणि सरकारनं पैसे काढल्यावर ग्राहकांच्या बोटांना शाई लावण्याची वेगळी शक्कल काढली. मात्र काही बँकांमध्ये अद्याप शाईच उपलब्ध नसल्याचं समोर आलंय.

Loading Comments