गुंतवणुकीचा श्रीगणेशा


  • गुंतवणुकीचा श्रीगणेशा
SHARE

विलेपार्ले - बुधवारी म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या घैसास सभागृहात गुंतवणुकीचा श्रीगणेशा या विषयावर व्याख्यानात्मक कार्यक्रम झाला. मिती ग्रुपतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एन.एस.डी.एलचे उपाध्यक्ष मनोज साठ्ये यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. पैसे कुठे गुंतवावेत, शेअर बाजारातील कोणत्या कंपन्या निवडाव्यात, म्युचुअल फंडमधील गुंतवणूक या विषयांवर कार्यक्रमात चर्चा रंगली. या कार्यक्रमाला सुमारे 600 जणांची उपस्थिती होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या