अमीर-गरीब!

गेल्या वर्षात १ टक्का असलेले हे अब्जाधीश आता ३९ टक्क्यांनी अधिक श्रीमंत झाले आहेत. तर अर्थिकरित्या कमकुवत असलेल्यांच्या संपत्तीत फक्त तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे २००४ पासून देशातील सर्वाधिक गरीब असलेले १३.६ कोटी लोक कर्जात बुडाले आहेत. ‘ऑक्सफॉम’ने अर्थव्यवस्थेतील श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढत्या दरींवर आधारित ‘पब्लिक गुड ऑर प्रायव्हेट वेल्थ’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही बाब समोर आली आहे.