Advertisement

भांडुपमध्ये 50 हजार लीटर पेट्रोलची विक्री


भांडुपमध्ये 50 हजार लीटर पेट्रोलची विक्री
SHARES

एलबीएस मार्ग – मंगळवारी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण 500, 1000 रुपयांच्या जून्या नोटा पेट्रोल पंप, सराकारी रुग्णालयात 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. त्यामुळे पवई, विक्रोली, कांजुरमार्ग आणि भांडुपमधल्या रहिवाशांनी पेट्रोल पंपवर एकच गर्दी केली. त्यामुळे मंगळवारपासून ते बुधवारपर्यंत भांडुपमध्ये 50 हजार लीटर पेट्रोलची विक्री झाली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा