'इंडिया फार्मा वीक 2016' चे आयोजन

 Goregaon
'इंडिया फार्मा वीक 2016' चे आयोजन

गोरेगाव - युबीएम इंडिया कंपनी आणि जागतिक फार्मास्युटिकल नेटवर्किंग सीपीएचआय अॅण्ड पीएमइसीने ‘इंडिया फार्मा वीक 2016 ’चे आयोजन केलंय. 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत गोरेगाव पूर्व मुंबई केंद्रात याचं आयोजन करण्यात आलंय. या वर्षी दहावा वर्धापन दिन हा मुंबईच्या वांद्रे आणि गोरेगाव या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. यामध्ये हेटेरो लिमिटेड, नेक्टार लाईफसायनेन्स लिमिटेड, अॅलेम्लिक फार्मास्युटीकल्स लि. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड अशा एकूण 102 कंपन्या यामध्ये सहभागी झाल्यात. फार्मसी संबंधित सर्व वस्तू प्रदर्शनात पाहायला मिळतील.

Loading Comments