Advertisement

पायउतार

जेट एअरवेज कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी जेट एअरवेजच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या कर्जामुळे कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसल्याने गोयल यांनी राजीनामा द्यावी अशी सूचना स्टेट बँकेने केली होती.

पायउतार
Advertisement