Advertisement

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत २३७ जागांसाठी भरती

पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक १३ सप्टेंबर २०२१ आहे.

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत २३७ जागांसाठी भरती
SHARES

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बी.टेक, एम.एससी आणि दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक १३ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २३७

पदाचे नाव आणि जागा :

१) प्रकल्प शास्त्रज्ञ-  04

२) प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII – 30

३) प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड 1 – 73

४) प्रकल्प सहायक- 64

५) प्रोजेक्ट तंत्रज्ञ -28

६) प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट -25

७) रिसर्च असोसिएट -3

८) सिनियर रिसर्च फेलोसाठी – 8

९) ज्युनिअर रिसर्च फेलो -2

शैक्षणिक पात्रता :
M.Sc/ B.E/ B.Tech/ Masters Degree/ Diploma/ Bachelor’s degree/ 10th standard with two years ITI/ Doctoral Degree/ M.Tech/ Ph.D.

वयोमर्यादा : २८ ते ५० : पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून आरक्षणाच्या नियमाप्रमाणं राखीव जागांवरील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

मानधन /PayScale :

१) प्रकल्प शास्त्रज्ञ-  ७८,०००/-
२) प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII – ६७,०००/-
३) प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड 1 – ५६,०००/-
४) प्रकल्प सहायक- २०,०००/-
५) प्रोजेक्ट तंत्रज्ञ – १७,०००/-
६) प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट – १८,०००/-
७) रिसर्च असोसिएट – ४७,०००/-
८) सिनियर रिसर्च फेलोसाठी – ३५,०००/-
९) ज्युनिअर रिसर्च फेलो – ३१,०००/-

निवड प्रक्रिया
नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीतर्फे प्रोजेक्ट सांयटिस्ट आणि रिसर्च फेलो या पदासांठीचीउमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. तर, इतर पदासांठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतली जाईल. त्यातून उमेदवारांची निवड करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड ही कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : niot.res.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा