Advertisement

माझगाव डॉकमध्ये ४२५ जागांसाठी भरती

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२१ आहे.

माझगाव डॉकमध्ये ४२५ जागांसाठी भरती
SHARES

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ४२५ जागा भरल्या जाणार आहेत. ८ वी पास ते १० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी यामध्ये मोठी संधी आहे. माझगाव डॉकमध्ये ट्रेड अप्रेंटीस पदाच्या या जागा भरल्या जाणार आहे. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२१ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

ग्रुप-ए (Group-A)

१) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ Draftsman (Mechanical) २०
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

२) इलेक्ट्रीशियन/ Electrician ३४
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

३) फिटर/ Fitter ६२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

४) पाईप फिटर/ Pipe Fitter ७२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

५) स्ट्रक्चरल फिटर/ Structural Fitter ६३
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

ग्रुप-बी (Group-B)

१) फिटर स्ट्रक्चरल (उदा. आयटीआय फिटर)/ Fitter Structural (Ex. ITI Fitter) २०
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

२) इलेक्ट्रिशिअन/ Electrician १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

३) पाईप फिटर/ Pipe Fitter १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

४) वेल्डर/ Welder १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

५) संगणक चालक & प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator & Programming Assistant १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

६) कारपेंटर/ Carpenter २१
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

ग्रुप-सी (Group-C)

१) रिगर/ Rigger ४७
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

२) वेल्डर-गॅस आणि इलेक्ट्रिक/ Welder-Gas & Electric २६
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : २,५००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

र्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.mazagondock.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा