Advertisement

हिंदुस्तान फर्टिलायझरमध्ये ५१३ जागांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ आहे.

हिंदुस्तान फर्टिलायझरमध्ये ५१३ जागांसाठी भरती
SHARES

हिंदुस्तान फर्टिलायझर व रसायन लिमिटेडमध्ये नॉन एक्सक्युटीव्ह पदांच्या ५१३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ५१३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

नॉन एक्झिक्युटिव
1) ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट 243३
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 00/05/10 वर्षे अनुभव

2) इंजिनिअर असिस्टंट 198

3) ज्युनियर स्टोअर असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.A./B.SC./B.Com. (ii) 05/10/15 वर्षे अनुभव

4) स्टोअर असिस्टंट 09
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.A./B.SC./B.Com. (ii) 05/10/15 वर्षे अनुभव

5) ज्युनियर अकाउंट असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.Com. (ii) 05/10 वर्षे अनुभव

6) अकाउंट असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.Com. (ii) 05/10 वर्षे अनुभव

7) ज्युनियर लॅब असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 05/10 वर्षे अनुभव

8) लॅब असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 05/10 वर्षे अनुभव

9) ज्युनियर क्वालिटी असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.Sc (PCM) (ii) 05/10 वर्षे अनुभव

10) क्वालिटी असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.Sc (PCM) (ii) 05/10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ३१ मार्च २०२१ रोजी १८ ते ४० वर्षे.

परीक्षा फी : ३००/- रुपये

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वेतनमान (Pay Scale) : ३ लाख रुपये ते ५.८ लाख रुपये (वार्षिक)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.hurl.net.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा