Advertisement

आयडीबीआय बँकेत ६५० जागांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२१ आहे.

आयडीबीआय बँकेत ६५० जागांसाठी भरती
SHARES

आयडीबीआय बँकेत ६५० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.  सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या या जागांसाठी ही भरती आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ६५०

UR – २६५

SC – ९७

ST – ४८

OBC – १७५

EWS – ६५

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह किमान ६०% गुण

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी :  १०००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनश्रेणी (Pay Scale) :

प्रशिक्षण कालावधी दरम्यान (9 महिने) – 2,500/ – प्रति महिना आणि इंटर्नशिप कालावधी दरम्यान (3 महिने) -10,000/ – प्रति महिना.
कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘ए’ म्हणून बँकेच्या सेवांमध्ये सामील झाल्यानंतर: ग्रेड ए मधील सहाय्यक व्यवस्थापकांना लागू असलेला मूळ वेतन 36000-1490 (7) च्या वेतनश्रेणीमध्ये 36,000/- रुपये आहे. 46430-1740 (2) –49910–1990 (7) -63840 (17 वर्षे).

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.

Online चाचणी परीक्षा: ०४ सप्टेंबर २०२१ रोजी

निवड या आधारावर केली जाईल:
– ऑनलाईन चाचणी
– वैयक्तिक मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा