Advertisement

नोटाबंदीचा फटका स्टॅम्प पेपर्सच्या विक्रीवर


नोटाबंदीचा फटका स्टॅम्प पेपर्सच्या विक्रीवर
SHARES

फोर्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1हजाराच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने याचा परिणाम स्टॅम्प पेपर्सच्या विक्रीवरही झाला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात होणारी स्टॅम्प पेपर्सची विक्री गुरुवारी 50 टक्क्यांवर आली. 500 आणि 1 हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे नागरिकांना 50, 100 चे स्टॅम्प पेपर्स देखील खरेदी करता येत नव्हते. त्यामुळे स्टॅम्प पेपर्सच्या विक्रीत सकाळपासून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं फोर्ट येथील स्टॅम्प पेपर्स विक्री दुकानदारानं सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा