नव्या नोटांचं वैशिष्ट्य


नव्या नोटांचं वैशिष्ट्य
SHARES

मुंबई - 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यानंतर केंद्र सरकारने 500 आणि 2000 च्या नवीन नोटा बाजारात आणल्या आहेत. या नोटांचं स्वरूप, रंग आधीच्या नोटांपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे या नोटांची साहजिकच लोकांमध्ये चर्चा आहे. नक्की कशा आहेत या नोटा आणि त्यांची वैशिष्ट्य नक्की काय आहे,  याचा मुंबई लाइव्हने ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा.

संबंधित विषय