रविवारी बँकाबाहेर तुफान गर्दी


  • रविवारी बँकाबाहेर तुफान गर्दी
  • रविवारी बँकाबाहेर तुफान गर्दी
SHARE

चेंबूर - पैैशांच्या तुटवड्यामुळे शासनाने शनिवारी आणि रविवारीही बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतलता. जवळ पैसे नसल्यानं रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांना बँकेत सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभं राहावं लागत आहे. गेल्या तीन दिवसाच्या तुलनेत रविवारी बँकांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या