एस. रामादोराई टाटा ग्रुपचे अध्यक्ष?

 Pali Hill
एस. रामादोराई टाटा ग्रुपचे अध्यक्ष?

मुंबई - सायरस मिस्त्री यांच्या गच्छतीनंतर टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी एस. रामदुराई यांची निवड होण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये पेप्सिकोच्या सीईओ इंदिरा नुयी, व्होडाफोन कंपनीचे माजी सीईओ अरुण शरीन आणि टाटा इंटरनॅशनलचे नोएल टाटा यांचा समावेश आहे. रामदुराई हे टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेसचे माजी उपाध्यक्षही होते.

Loading Comments