गोरेगावात इंडेक्स प्रदर्शन

 Goregaon
गोरेगावात इंडेक्स प्रदर्शन
गोरेगावात इंडेक्स प्रदर्शन
गोरेगावात इंडेक्स प्रदर्शन
गोरेगावात इंडेक्स प्रदर्शन
गोरेगावात इंडेक्स प्रदर्शन
See all

गोरेगाव - यु.बी.एम इंडेक्स ट्रेड फेअर्सनं भारताचा आघाडीचा आंतरराष्ट्रीय इंटेअर्स आर्किटेक्चर आणि डिझाइन कार्यक्रम इंडेक्सच्या २८ व्या पर्वाचा प्रांरभ केला. १३ ते १६ ऑक्टोबर रोजी हे प्रदर्शन गोरेगाव पूर्व मुंबई प्रदर्शन केंद्रात पार पडणार आहे.

प्रदर्शनात ४०० हुन अधिक ब्रॅंड्सचा समावेश होता. या प्रदर्शनात खुर्ची, बेड, लॉकर, अॉफिसटेबल, सोफा कवर, दरवाजा हँडल, रजई, झोपाळे, कुलर, देवारे, लॅम्प, बेडरुम सेट, हॉटेल सेट, लहान मुलांचे बेडरुम सेट, हॉल सेट अश्या अनेक वस्तू प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत.

Loading Comments