Advertisement

मुलुंडमधील 15 भाग कटेन्मेंट झोन, 'ही' आहे टी प्रभागातील सीलबंद इमारतींची यादी

मुंबई महानगरपालिकेने मुलुंड (वॉर्ड-टी) मधील कटेन्मेंट झोनची यादी प्रसिद्ध केली आहे.

मुलुंडमधील 15 भाग कटेन्मेंट झोन, 'ही' आहे टी प्रभागातील सीलबंद इमारतींची यादी
SHARES

मुंबई महानगरपालिकेने मुलुंड (वॉर्ड-टी) मधील कटेन्मेंट झोनची यादी प्रसिद्ध केली आहे . कोरोनो रुग्ण सापडल्याने पालिकेने मुलुंडमधील 15 भाग कटेन्मेंट झोन किंवा रेड झोन म्हणून सील केले आहेत.

  हे भाग केले सील

इंदिरा नगर - १, मुलुंड पश्चिम

इंदिरा नगर - २, मुलुंड पश्चिम

इंदिरा नगर -3, मुलुंड पश्चिम

अमर नगर, मुलुंड पश्चिम

रामगड, गोसाला रोड, मुलुंड पश्चिम

विजय नगर - मुलुंड पश्चिम

न्यू राहुल नगर, मुलुंड पश्चिम

अशोक नगर, हनुमान मंदिराजवळ

बाबू जगजीवन राम नगर, मुलुंड पश्चिम

गौनी पाडा, नाहूर रोड

वीर संभाजी नगर

आझाद नगर, मुलुंड पश्चिम

शंकर टेकडी, मुलुंड पश्चिम

इंदिरा कॉलनी, मुलुंड पश्चिम

वैशाली सोसायटी, मुलुंड पश्चिम


इंदिरा नगर - २, रामगड (गोसाला रोड) आणि अमर नगर येथे  अनुक्रमे 62, and 43 आणि 36 कोरोना रुग्ण सापडले आहेत. मुलुंड पश्चिमेत एकूण 15 भाग कटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केली आहेत.   मुलुंड पूर्वेमध्ये कोणताही भाग कटेन्मेंट झोनमध्ये नाही.  कोरोनाचे रुग्ण सापडल्याने मुलुंड पश्चिममधील 47 आणि मुलुंड पूर्वमधील 19 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत.


सोमवार, 18 मे 2020 पर्यंत मुलुंडमध्ये कोरोना रुग्णा्ंचा आकडा 413 वर गेला आहे. त्यापैकी 116 रूग्ण बरे झाले आहेत आणि सध्या 287 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे 10 रुग्णांचे निधन झाले आङे. मुलुंड पूर्व येथे एकूण 57 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर मुलुंड पश्चिमध्ये 129 रुग्ण आहेत. 


हेही वाचा - 
ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट, संपूर्ण तपशीलासह...
महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा