अभ्युदयनगरमध्ये बेस्टचं मोबाइल भरणा केंद्र

 Abhyudaya Nagar
अभ्युदयनगरमध्ये बेस्टचं मोबाइल भरणा केंद्र
अभ्युदयनगरमध्ये बेस्टचं मोबाइल भरणा केंद्र
See all

अभ्यूदय नगर  - चलनातून बंद झालेल्या नोटा प्रशासकीय कार्यालयांतून स्वीकारल्या जाव्यात असे आदेश सरकारने दिलेत. त्यानुसार नागरिकांना वीजबिल भरता यावे म्हणून बेस्ट प्रशासनाच्या वतीनं 17 नोव्हेंबर रोजी अभ्युदयनगरमध्ये मोबाइल वाहन उपलब्ध करून देण्यात आलं. या केंद्रावर वीजग्राहकांनी सकाळपासून लांबलचक रांगा लावल्या होत्या.

Loading Comments