Advertisement

जिजामाता उद्यानाविरोधात गुन्हा


जिजामाता उद्यानाविरोधात गुन्हा
SHARES

भायखळा - वीर जिजामाता भोसले उद्यानात रविवारी सकाळी दक्षिण कोरियाहून आणलेल्या आठपैकी एका दीड वर्षाच्या हम्बोल्ट मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. यावर प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त केलीय. सोमवारी प्लॅन्ट अँड अॅनिमल वेलफेअर या संघटनेनं पेंग्विनच्या मृत्यू प्रकरणी वीर जिजामाता भोसले उद्यानाविरोधात गुन्हा नोंदवलाय. वीर जिजामाता उद्यानावर बंदी घालावी आणि उरलेल्या सात पेंग्विनला पुन्हा दक्षिण कोरियात पाठून द्यावं, असं एफआयआरमध्ये नमूद केल्याची माहिती प्लॅन्ट अँड अॅनिमल वेलफेअरचे सचिव सुनीष कुंज यांनी दिली.

 

वाचलंत का-  राणीबागचं अस्तित्व धोक्यात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा