तब्बल 10 वर्षांनी रस्तादुरुस्ती

 Patelwadi
तब्बल 10 वर्षांनी रस्तादुरुस्ती
तब्बल 10 वर्षांनी रस्तादुरुस्ती
तब्बल 10 वर्षांनी रस्तादुरुस्ती
See all

पटेलवाडी - मालाड पश्चिमेकडील जे. जे. बस स्टॉप ते पटेलवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम चक्क 10 वर्षांनी हाती घेण्यात आलंय. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचायचं. अनेकदा मालाडचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला आणि अखेर त्यांना यश मिळालं. बुधवारी आमदार शेख यांच्याच हस्ते बुधवारी नूतनीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी स्थानिक रहिवासी डॉ. नॅक्सन नटके, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विक्रम कपूर आणि रहिवासी उपस्थित होते.

Loading Comments