Advertisement

उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्त्याची दुरवस्था


उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्त्याची दुरवस्था
SHARES

चेंबूर - पूर्व मुक्त मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे चेंबूरच्या वामन तुकाराम पाटील मार्गाची दुरवस्था झाली. त्यामुळे या मार्गावरील रस्ते पुन्हा नव्यानं करण्याचं काम पालिकेनं सुरू केलंय. मात्र एकाच वेळी संपूर्ण रस्त्यावर खोदकाम सुरू केल्यानं वाहतूककोंडी आणि खोदकामाच्या आवाजानं प्रवाशांसह इथल्या रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामळे पालिकेनं वाहतूक कोंडीसह रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाचाही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन काम करावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी नितीन भोईर यांनी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा