दगड-मातीचा ढिगारा कोण उचलणार?

 Chembur
दगड-मातीचा ढिगारा कोण उचलणार?
दगड-मातीचा ढिगारा कोण उचलणार?
See all

चेंबूर - शेल कॉलनी रोडवरील तानसा पाइपलाइनवर असलेल्या अनधिकृत घरांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. पण तोडलेल्या घरांचा ढिगारा तसाच पडून आहे. पालिकेनं माती आणि विटांच्या ढिगाऱ्याची व्हिलेवाट लावली नाही. त्यामुळे हा ढिगारा आजूबाजूच्या नाला आणि गटारांमध्ये पडतोय. त्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाहीये. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचत असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय देवकर यांनी केलाय.

Loading Comments