Advertisement

महापालिका शाळांचा कायापालट, पण पटसंख्या वाढेल का?

महापालिका शाळांचा कायापालट केला जात आहे. शालेय इमारतींना आकर्षक रंगरंगोटी करून महापालिका शाळांची पटसंख्या वाढेल की कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या शाळा खासगी संस्थांच्या घशात घातल्या जाणार? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

महापालिका शाळांचा कायापालट, पण पटसंख्या वाढेल का?
SHARES
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा