Advertisement

महापालिका कर्मचाऱ्यांचा ‘हल्लाबोल’


SHARES

आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी प्रत्येक वाॅर्ड आॅफिससमोर हल्लाबोल सभांचं आयोजन करत आहेत. या सभांमधून सातव्या वेतन आयोगातील थकबाकी, बायोमेट्रीक यंत्रणेतील समस्या, रखडलेली पेन्शन योजना, बंद पडलेली मेडिक्लेम सुविधा अशा अनेक प्रश्नांवर ते महापालिका प्रशासनाकडून दाद मागताहेत.


या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच परळच्या एफ/साऊथ वाॅर्ड आॅफिससमोर हल्लाबोल सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत महापालिका प्रशासनाने आपल्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. तसं न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिला. हेही वाचा-

बेस्ट कर्मचारी वारंवार का देतात संपाचा इशारा?संबंधित विषय
Advertisement