मध्य रेल्वेला जाग

कुर्ला स्थानकात एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर गलिच्छपणे लिंबू सरबत बनवितानाचे चित्रीकरण समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर मध्य रेल्वेला जाग आली असून खुल्या सरबत विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे.