का लावलं इमारतीला सील?

बोरीवली - एसव्ही रोड येथील मधुमिलन सोसायटीच्या मंगलकुंज इमारतीच्या दोन गेटला तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी थकीत टॅक्सचे कारण देत टाळं ठोकल आहे. तहसील कार्यालयाच्या या कारवाइमुळे सोसायटीतील 59 दुकानदार आणि 200 रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच अधिकाऱ्यांनी 48 तासांच्या आता टॅक्स भरा अशी नोटीसच बजावली आहे. दरम्यान अधिकारी विनाकारण जास्त टॅक्स वसूल करत असल्याचा आरोप इथल्या दुकानदारांनी केला आहे. याबाबत तहसील कार्यालयात संपर्क साधला असता त्या सुट्टीवर असल्याचं 

Loading Comments