Advertisement

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावर गाडीचा भीषण अपघात

मुंबईतील परळ येथील एल्फिन्स्टन पूलावर गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावर गाडीचा भीषण अपघात
SHARES

मुंबईतील परळ येथील एल्फिन्स्टन पूलावर गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या अपघातात गाडीच मोठ नुकसान झालं आहे.

याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एल्फिन्स्टन पुलावरील डिव्हायडर गाडी आढळल्याचे पाहायल मिळत आहे. हा अपघात होताच पुलावर बाघ्यांनी मोठी गर्दी केली होती.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा