Advertisement

स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील ५८ पोलिसांना केंद्राकडून पदके जाहीर

७४ व्या भारतीय स्वातंत्र्यादिनानिमतित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांचा गौरव करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील ५८ पोलिसांना केंद्राकडून पदके जाहीर
SHARES

 ७४ व्या भारतीय स्वातंत्र्यादिनानिमतित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांचा गौरव करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त ५८ पोलिसांमध्ये ५ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलिसांना शौर्य पदके तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना पोलीस पदक देण्यात आली आहेत. 

राष्ट्रपती पोलीस पदक

१) रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे.

२) संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कोलाबा, मुंबई.

३) सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.

४) विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.

५) गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing),लातूर.


शौर्य पुरस्कार

१) राजेश ज्ञानोबा खांडवे, पीएसआय

२) मनिष पुंडलिक गोर्ले, एनसीपी

३) गोवर्धन जनार्दन वढई, पीसी

४) कैलास काशिराम उसेंडी, पीसी

 ५) कुमारशाहा वासुदेव किरंगे, पीसी

 ६) शिवलाल रुपसिंग हिडको, पीसी

 ७) सुरेश दुर्गुजी कोवसे, एचसी

८) रातीराम रघुराम पोरेती, एचसी

९) प्रदिपकुमार राईभाम गेडाम, एनपीसी

१०) राकेश महादेव नरोटे, सीटी

११) राकेश रामसू हिचामी, नाईक

 १२) वसंत नानका तडवी, सीटी

 १३)सुभाष पांडुरंग उसेंडी, सीटी

१४) रमेश वेंकण्णा कोमिरे, सीटी


हेही वाचा -

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा