• चर्चगेट स्थानकाचा कायापालट
  • चर्चगेट स्थानकाचा कायापालट
  • चर्चगेट स्थानकाचा कायापालट
SHARE

चर्चगेट - हमारा स्टेशन हमारी शान या भारतातील सर्वात मोठ्या सोंदर्यिकरण मोहिमेतील दान उत्सवातंर्गत चर्चगेट स्थानकात रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. क्राय (cry) आणि स्पर्श चॅरिटेबल यांच्या संयुक्त विद्यमानाने चर्चगेट स्थानकाचे कायापालट करण्यात येणार आहे. स्थानकातील भिंतीवर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रिडाबाबतीत चित्रांच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देण्यात येणार आहे. स्पर्श संस्थेअंतर्गत विदयार्थी 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत पेंटींग, चित्रकला, फोटोग्राफी करणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या