सिद्धार्थ कॉलनीत पालिका अधिकाऱ्यांची पाहणी

 Chembur
सिद्धार्थ कॉलनीत पालिका अधिकाऱ्यांची पाहणी
सिद्धार्थ कॉलनीत पालिका अधिकाऱ्यांची पाहणी
See all

सिद्धार्थ कॉलनी - चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत पालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात डेंग्यूने थैमान घातले आणि यावर पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी करत आंदोलनाचा इशारा दिला. गेल्या १५ दिवसांत याठिकाणी गीता पवार आणि वेंदांत काबंळे या दोघांचा मृत्यू झाला होता. तर पालिकेकडून याबाबत सर्व उपाययोजना करण्यात येतील, तसंच दोन दिवसांत धुरफवारणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments