पोलीस स्टेशनच्या गेटवर डेब्रिज


पोलीस स्टेशनच्या गेटवर डेब्रिज
SHARES

गिरगाव - व्ही. पी.रोड पोलीस स्टेशनच्या गेटवर डेब्रिज पडलंय. पाच महिन्यापासून पोलीस कॉलनीचं काम सुरू होतं. एक महिन्यापूर्वी ते काम पूर्ण झालं. पण डेब्रिज उचललं गेलं नाही. यामुळे परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलाय. रहिवाशांनी अनेकदा तक्रार केली. पण पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवासी अजय पाटील यांनी केला.

संबंधित विषय