स्मशानभूमीची चिमणी धूळ खात

 Kandivali
स्मशानभूमीची चिमणी धूळ खात
स्मशानभूमीची चिमणी धूळ खात
स्मशानभूमीची चिमणी धूळ खात
See all

कांदिवली - लोखंडवाला येथील स्मशानभूमीतील धुराची चिमणी प्रशासनाच्या कॉन्ट्रॅक्टर धोरणामुळे जवळपास सहा महिन्यांपासून धूळ खात पडली आहे. तर याविषयी पालिका उपायुक्त साहेबराव गायकवाड यांच्याशी बोललंं असता कॉन्ट्रॅक्टर सध्या गोराई येथील चिमणी बसवण्यात व्यस्त होता म्हणून उशीर झाला असल्याचं सांगितलं. तर या विषयी माजी नगरसेवक राजपत यादव यांना विचारलं असता, एका बाजूला होणारी वनसंपत्तीची हानी आणि दुर्लक्षित इलेक्ट्रिक स्मशानभट्टीची मागणी त्यात चिमणी न लावल्याने होणारा धुराचा त्रास याचा फक्त सामान्यांना जास्त त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments