Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward S: भांडुप, कांजूरमार्ग, पवई

एस वाॅर्डमधील भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward S: भांडुप, कांजूरमार्ग, पवई
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward P/S

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward N

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward M/W

COVID-19 Resources & Information, Ward K West

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स- 

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा

 • Avanti Multi-regional Family Restaurant and Bar, Anantha Executive Suites, Lal Bahadur Shastri Rd, opposite Jaihind Oil Mill, Bhandup, Kanjurmarg West, Bhandup West, Mumbai, Maharashtra 400078
 • Hotel Sudharshan Family Restaurant & Bar, Sudharshan Restaurant & Bar, Corner Of Mulund Goregaon Link Road, Lal Bahadur Shastri Rd, Bhandup West, Mumbai, Maharashtra 400078, Phone: 022 2595 7404

24x7 औषध दुकानं

 • Noble Medicals Day Night, Shop No.12/13, Jayshree Plaza, L.B.S. Marg, Bhandup West, near Dream Mall, Mumbai, Maharashtra 400078, Phone022 2566 9151
 • Zeno Health (Generico) - Pharmacy, Shop no 3B Guru ramdas market, Bhandup Village Rd, Mumbai, Maharashtra 400078, Phone: 091373 34338

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये

 • Phone - 02225954000 / 9004869724

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर -

 • Mumbai Rahmah Foundation (All over Mumbai), Phone : 9619928189
 • Rajan Shah (all over Mumbai), Phone : 9820003247
 • Khushiyaan Foundation (all over Mumbai), Phone: 7666657964

किराणा स्टोअर्स

 • D Bazaar - Home Delivering not avaiabale, Shop No.18, Anil &-Anant Estate, Bhandup Village Rd, Bhandup West, Mumbai, Maharashtra 400078, Phone022 2566 8000
 • Oasis Super Market - Home Delivering not avaiabale, SHop No. L-203, Gate No. 1, Ground Floor, Dream Mall, Bhandup West, Mumbai, Maharashtra 400078, Phone: 084250 20614    

स्मशानभूमी

 • Bhandup Hindu Smashan Bhoomi, Near Jalaram Park, Lal Bahadur Shastri Road, Bhandup Industrial Area, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080
 • Hindu Smashan Bhoomi, MD Kini Rd, nr. Shivai School, Nahur East, Bhandup East, Mumbai, Maharashtra 400042

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store, Powai, Address : 7,Ventura Shopping, Central Avenue,Hiranandani Garden, Opp.D'Mart,Powai, Mumbai - 400076, Phone : 8657525278
 • Wellness Forever Store, Powai, Address : Shop No.8&9 Ground Floor,C-Wing Lake Premrose Building Lake Home Opp. A.S. Marg,Powai.,shop no 10, Mumbai - 400076, Phone : 8657997944
 • Wellness Forever Store, Powai, Address : R.No.1,Gr.Floor,A.M.Naik Charitable Hc Emeraldisle,Sn.117A,117A/1,1117B & 117C Saki Vihar Road,Tunga Village, Mumbai - 400076, Phone : 22262519006

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘एस’ मधील रहिवाशांसाठी 'टी' आणि प्रभाग ‘एन’ जवळचे असतील. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.हेही वाचा -COVID-19 Resources & Information, Ward H East : वांद्रे पूर्व, बीकेसी, सांताक्रूझ पूर्व

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा