Advertisement

दादर व्यापारी संघाचा मिनी लॉकडाऊनला विरोध

राज्य सरकारच्या शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा २ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊनला (मिनी लॉकडाऊन) दादर (dadar) व्यापारी संघानं विरोध केला आहे.

दादर व्यापारी संघाचा मिनी लॉकडाऊनला विरोध
SHARES

राज्य सरकारच्या शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा २ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊनला (मिनी लॉकडाऊन) दादर (dadar) व्यापारी संघानं विरोध केला आहे. मंगळवारी सकाळीपासून दादर परीसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.

मिनी लॉकडाऊन लॉकडाऊन बाबत जारी करण्यात आलेली नियमावली ही गोंधळात टाकणारी आहे. शिवाय या नियमावलीमध्ये योग्य सुसुत्रता नसल्यामुळं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी व्यापारीच टार्गेट होत असल्याचं दादर व्यापारी संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केले आहे.

राज्यात सोमवारपासून सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. याशिवाय आठवड्याच्या शेवटी म्हणजे असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा