राजकीय नेत्यांची श्रेयाची लढाई

मुंबई - दहिसरमधल्या कांदरपाडा भागातला संभाव्य ब्रीज सध्या चांगलाच गाजतोय. कारण या पुलाचं श्रेय घेण्यावरून फक्त राजकीय पक्षांतच नाही, तर एकाच पक्षातल्या दोन नेत्यांतही चांगलीच जुंपलीये. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद चांगलाच रंगतदार ठरतोय, हे नक्की.

Loading Comments 

Related News from सिविक