नगरसेवक लागले कामाला

 Dalmia Estate
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
See all

मुुलुंड - पालिक निवडणूक जवळ येताच रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग आल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी दुस्तीची कामे होताना दिसतायेत. वॉर्ड क्र. 105 मधील इस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि अरूणोद्यनगर यांना जोडणाऱ्या गल्लीमध्ये तर प्लेवर ब्लॉक बसवले जात आहेत. तर वॉर्ड क्र.106 मधील मिठागररोडवर गटारे बंद करून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम बऱ्याच दिवसांपासून रखडलं होतं मात्र आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर जाग आल्याच येथील स्थानिकांनी म्हटलंय. तर आम्ही निवडणूका येण्या आधीच दिलेली आश्वासन पूर्ण करत सगळी कामं करतो असं ठामपणे नगरसेविका सुजाता पाठक यांनी सांगितंलय.

Loading Comments