एकांकिकेतून श्रद्धांजली

 Pali Hill
एकांकिकेतून श्रद्धांजली
एकांकिकेतून श्रद्धांजली
See all

नरिमन पॉईंट - मंत्रालय येथील यशवंत चव्हाण प्रतिष्ठानमध्ये रंगलेल्या 44 व्या इंडियन नॅशनल थिएटरच्या प्राथमिक फेरीत महर्षी दयानंद महाविद्यालयाने महाड पूल दुर्घटनेत मृत पावलेल्यांना एकांकिकेतून श्रद्धांजली वाहिली. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाडच्या सावित्री नदीच्या पुलाची योग्य दक्षता न घेतल्याने कशा प्रकारे अनेकांनी आपला जीव गमावला. तसेच त्यांचे आयुष्य कशा पद्धतीने उद्ध्वस्त झाले याचे तरल चित्रण या एकांकितून सादर करण्यात आले. याचे लेखन अमोघ फडके यांनी केले, तर आशुतोष गोखलेंनी याचे दिग्दर्शन केले.

Loading Comments