विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

 Agripada
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
See all

आग्रिपाडा - मुंबईच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 17 जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतोय. संस्थेत शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर या जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी शहरातल्या प्रत्येक विभागात विद्युत उपकरणे कशी हाताळावीत याची माहिती देणारे फलक लावून जनजागृती करत आहेत. हा संपूर्ण उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षक राबवत आहेत.

Loading Comments