Advertisement

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अाणि गव्हर्नरचे पगार वाढणार


राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अाणि गव्हर्नरचे पगार वाढणार
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ चा अर्थसंकल्प अाज सादर करत अाहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अाणि गव्हर्नर यांच्या वेतन भत्त्यात वाढ केल्याची घोषणा अाज केली. यापुढे राष्ट्रपतींना महिन्याला ५ लाख रुपये, उपराष्ट्रपतींना ४ लाख रुपये तर गव्हर्नरना महिन्याला ३.५ लाख रुपये पगार मिळणार अाहे.


खासदारांच्या पगारासाठी नवा कायदा अाणणार

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खासदारांच्या भत्त्यामध्येही वाढ केल्याची घोषमा अाज केली. अातापर्यंत लोकसभेत ठराव पास करून खासदारांचे पगार वाढत होते. पण अाता पाच वर्ष खासदारांचे पगार कायम राहणार अाहेत. दर पाच वर्षांनी महागाईनुसार खासदारांच्या पगाराचा अाढावा घेतला जाणार अाहे. खासदारांच्या पगाराचा अाढावा घेण्यासाठी नवा कायदा अाणण्यात येणार अाहे.


हेही वाचा - 

बजेट २०१८चं प्रत्येक अपडेट

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आर्थिक संकटाचे सावट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा