Advertisement

काळबादेवीत पाच मजली इमारत कोसळली

काळबादेवी येथील ग्राउंड प्लस पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

काळबादेवीत पाच मजली इमारत कोसळली
SHARES

काळबादेवी येथील ग्राउंड प्लस पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच अनेकांना बाहेर काढण्यात आले. ही इमारत म्हाडाने आधीच रिकामी केली असण्याची शक्यता आहे.


(सविस्तर वृत्त लवकरच)Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा